-->
धक्कादायक: औरंगाबादेत आढळले 2 ओमिक्रोनचे रुग्ण, चिंता वाढली

धक्कादायक: औरंगाबादेत आढळले 2 ओमिक्रोनचे रुग्ण, चिंता वाढली

औरंगाबाद: महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ओमिक्रोन व्हायरसचे रुग्ण सापडत आहे आणि त्यावरून राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केलेली आहे. परंतु मुंबई ठाण्यासह आता औरंगाबाद मध्ये सुद्धा ओमिक्रोनचे रुग्ण सापडलेले आहे. या रुग्णांची संख्या 2 इतकी आहे. हे दोन रुग्णांना ओमिक्रोनने ग्रस्त असल्याचे स्पष्ट झालेले आहे. यामधील एक व्यक्ति इंग्लंडमधून परतला आहे तर, दुसरा दुबई मधून परतलेला आहे. या दोघांचे ट्रीटमेंट एका खाजगी आणि एका शासकीय हॉस्पिटलमध्ये सुरू आहे.

ओमिक्रोनचे दोन रुग्ण आढळून आल्यामुळे अत्ता औरंगाबाद महानगरपालिका सतर्क झालेली आहे. औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी म्हटले आहे की, औरंगाबादेत परदेशातून 40 व्यक्ती परतलेले आहे. त्यांचे अहवाल टेस्टिंग साठी पुण्याला पाठवण्यात आलेले आहे.

0 Response to "धक्कादायक: औरंगाबादेत आढळले 2 ओमिक्रोनचे रुग्ण, चिंता वाढली "

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe