-->
औरंगाबाद : शहर भागात 37(1)(3) कलम लागू

औरंगाबाद : शहर भागात 37(1)(3) कलम लागू

औरंगाबाद : शहर भागात 37(1)(3) कलम लागू केले आहे. शहर भागात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र  पोलीस अधिनियम 1951 च्या  37 (1) व (3) कलमान्वये  जिल्ह्याच्या  शहरी हद्दीत दिनांक 25 नोव्हेंबर 2021 पर्यंत  शस्त्रबंदी आणि  जमावबंदी  आदेश  लागू केला आहे, असे डॉ. निखील गुप्ता, पोलीस आयुक्त, औरंगाबाद शहर यांनी कळविले आहे.

औरंगाबाद : महंगाई के खिलाफ उमडा जनसैलाब, हजारो लोग सडको पर

2 Responses to "औरंगाबाद : शहर भागात 37(1)(3) कलम लागू "

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article