
औरंगाबाद मौलाना आज़ाद रिसर्च सेंटर मध्ये "एक शाम शहिदों के नाम" कार्यक्रम संपन्न
शहिदांचे नाव 1)आशोक लक्ष्मण म्हसके, 2) इमरान खान ,3) रामेश्वर आसाराम गार्गुंडे.
तसेच कोविड-१९ मध्ये काम केलेल्या डॉ.जबी पटेल सर-पडेगाव, मिर्झा अजित बेग-करंजखेडा, डॉ. स्वपनाली मडम चा सत्कार व त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आले,हे गौरव माननीय आमदार विक्रम काळे व राष्ट्रवादीचे कदीर मौलाना यांच्या हस्ते सते करण्यात आले.
देश भक्तीचे गित गायन संगित-नाशिक व औरंगाबादचे गायक यांनी सादर
सदरील कार्यक्रमात विशेष उपस्थितीत खासदार इम्तियाज जलील, आमदार विक्रम काळे,माझी महापौर नंदकुमार घोडेले,लेफटन कर्नल डॉ. सतीश ढगे, कर्नल दळवी सर, मेजर फिरासत अली मॅडम, पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, कदीर मौलाना ,इलियास किरमानी,आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाची रूपरेषा व संकल्पना अल्ताफ पटेल,नोमान खान, मिर्झा मुस्ताक बेग व या तिघांच्या विचारांनी आमलात आली.सदर कार्यक्रमासाठी व्यवस्थित व वेळेवर पार पडावे यासाठी परिश्रम घेणारे इंजिनिअर सय्यद बाबर, डॉ. नवीद,इंजिनिअर ईरफान,शिक्षक निसार सर, इमरान बिल्डर व परवेज खान यांनी मेहनत घेतली.
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ता इंजिनीअर नोमान खान यांनी केले.असे सामाजिक उपक्रम युवा सामना समुहाने दरवर्षी घ्यावे असे आवाहन लेफटन कर्नल #IPS डॉ. सतीश ढगे , कर्नल दळवी सर यांनी केले.
0 Response to "औरंगाबाद मौलाना आज़ाद रिसर्च सेंटर मध्ये "एक शाम शहिदों के नाम" कार्यक्रम संपन्न "
टिप्पणी पोस्ट करा