-->
पुरात अडकलेल्या ट्रक ड्राइवर,हेल्पर तसेच प्रवासातील प्रवांना केले अल्पोपहाराचे वाटप.

पुरात अडकलेल्या ट्रक ड्राइवर,हेल्पर तसेच प्रवासातील प्रवांना केले अल्पोपहाराचे वाटप.


औरंगाबाद : जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था शाखा औरंगाबाद अध्यक्ष श्री संजय हाळनोर साहेब यांच्या मार्ग दर्शनातून आम्ही जय संघर्ष वाहन चालक संस्थेतील सभासद यांनी  किनी टोल नाका येथे पुराचे पाणी रोडवर आल्याने काही वाहन चालक अडकून पडले होते.त्यांची नाश्त्याची व जेवणाची सोय जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था हातकणंगले तालुक्यातील मिनचे येथील धडाडीचे कार्यकर्ते जीवन हंकारे मिनचे, महेश सुहासे  तळसंदे, दादासो पवार लाटवडे,  भाऊसो नाईक लाटवडे,प्रथमेश हंकारे मिनचे,स्वप्निल सुतार मिनचे,  विजय शिंदे मिनचे,  राजू कोळी लाटवडे,  बबलू माळी लाटवडे  अमर पवार लाटवडे,  यांनी चांगले काम केल्याबद्दल वाहन चालकांनी जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचे आभार मानले.

0 Response to "पुरात अडकलेल्या ट्रक ड्राइवर,हेल्पर तसेच प्रवासातील प्रवांना केले अल्पोपहाराचे वाटप."

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe