-->
धनंजय मुंडे यांच्या गाडीचा ताबा सुटला, अपघात होताच अस झाल...

धनंजय मुंडे यांच्या गाडीचा ताबा सुटला, अपघात होताच अस झाल...


परली : राष्ट्रवादी कांग्रेसचे मोठे नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला आहे. त्यामुले किरकोळ जखम ही झाली आहे. या घटनेची स्वत माहिती धनजय मुंडे यानी दिली आहे.  

धंनजय मुंडे सांगतात की, मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास परळी शहरात माझ्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे. माझ्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. काळजी करण्यासारखे काही नाही, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये. अस यानी सांगीतल आहे.

0 Response to "धनंजय मुंडे यांच्या गाडीचा ताबा सुटला, अपघात होताच अस झाल... "

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe