-->
औरंगाबाद : आमदार संजय शिरसाट यांच्याहस्ते भूमिपूजन

औरंगाबाद : आमदार संजय शिरसाट यांच्याहस्ते भूमिपूजन

औरंगाबाद : सहकारी गृहनिर्माण संस्था परिसर, दिशा संस्कृती वीटखेडा येथे सिमेंट रस्त्या, तसेच जंजिरा होसिंग सोसायटी, सातारा परिसर व चंद्रशेखरनगर देवळाई येथे भूमिगत गटार या कामाचे भूमिपूजन आमदार संजय शिरसाट यांच्याहस्ते करण्यात आले.

बऱ्याच महिन्यापासून या भागातील नागरिक व महिला यांनी रस्ते, भूमिगत गटार टाकण्यात यावी म्हणून मागणी होती, या कामासाठी आमदार संजय शिरसाट याना देखील निवेदन देखील देण्यात आले, आमदार शिरसाट यांनी या भागातील कामाचा आढावा घेत या भागातील नागरिकांना लवकर कामांचे भूमिपूजन होऊन कामाला सुरुवात करण्यात येईल असे आश्वासन दिले होते, आज या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.


याभूमिपूजन प्रसंगी माजी आमदार किशनचंद तनवाणी, महापौर नंदकुमार घोडेल, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, नगरसेवक सिंध्दात शिरसाट, उपशहरप्रमुख वसंत शर्मा, सतीश निकम, रमेश बाहुले, हरिभाऊ हिवाळे, विभागप्रमुख सुरेश गायके, रणजित ढेपे,उपविभागप्रमुख कैलास पाटील, नितीन झरे, शाखाप्रमुख रामेश्वर पेंढारे, संजीवन सरोदे, दिनेश राजेभोसले, विशाल करोडिवाल, शिवाजी बाचाटे, प्रविण मोहीते, सुमित त्रिवेदी, विश्वनाथ भाले, आशिष सोमाणी, प्रवीण मोहिते, पप्पू कुमावत, संदीप कुमावत, संजय पठारे, सुनील मगरे, बाबुराव बासनकर, अमित भिंगारे, योगेश दीक्षित, सुनील शहा, माधव मोरे, किरण खलकर, महिला आघाडी अनिता मंत्री, जयश्री इंदापूरे, सुनीता सारडा, अलका भिंगारे, ज्योती सरोदे, प्राची शहा, अपूर्वा शहा, संगीता मगरे, वनिता पवार, भारती सोनवणे, ज्योती जाधव आदींची उपस्थिती होती.

0 Response to "औरंगाबाद : आमदार संजय शिरसाट यांच्याहस्ते भूमिपूजन"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe