-->
दहावीच्या निकालाची तारीख जाहीर 27 मे रोजी दुपारी लागणार निकाल

दहावीच्या निकालाची तारीख जाहीर 27 मे रोजी दुपारी लागणार निकाल


 गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा रिझल्ट कधी लागणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. 27 मे 2024 रोजी दुपारी 1वाजता निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे.

 10 वीचा निकाल पाहता येणार. फक्त खालील स्टेप्स फॉलो करा.
• mahresult.nic.in ला भेट द्या.
• SSC Examination Result 2024 वर क्लिक करा.
• रोल नंबर आणि आईचे नाव टाका.
•  त्यानंतर तुम्हाला SSC Result तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
एसएमएसवर चेक करा 10 वीचा निकाल
• एसएमएस (SMS) वर निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम फोनमधील मेसेज बॉक्स ओपन करा.
• त्यानंतर MHSSC (स्पेस द्या) सीट नंबर किंवा रोल नंबर टाईप करा.
• मग हा टाईप केलेला मेसेज 57766 या क्रमांकावर सेंड करा.
• यानंतर तुम्हाला मेसेजवर तुमचा निकाल पाहता येईल

0 Response to "दहावीच्या निकालाची तारीख जाहीर 27 मे रोजी दुपारी लागणार निकाल "

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe