
जाणुन घ्या औरंगाबाद येथील झोन इज्तेमाची तारीख , Zone Ijtema केव्हा आणि कोठे आहेत. Aurangabad ijtema Time Table
मंगळवार, २१ नोव्हेंबर, २०२३
Comment
औरंगाबाद जिल्हातील इज्तेमा सर्वांसाठी एक मोठा इज्तेमा म्हणुन ओळखला जातो. परंतु या वर्षी २०२३ मध्ये तबलीगच्या जिम्मेदारांनी या इज्तेमाची शकल बदलली आहे. या अगोदर औरंगाबाद जिल्हयाच्या सर्व गावे व शहर तालुका मिळुन फक्त एकच इज्तेमा व्हायचा. परंतु या वर्षी औरंगाबाद शहरात ७ 'िकाणी वेगवेगळे झोन इज्तेमा ठेवण्यात आलेले आहे.
0 Response to " जाणुन घ्या औरंगाबाद येथील झोन इज्तेमाची तारीख , Zone Ijtema केव्हा आणि कोठे आहेत. Aurangabad ijtema Time Table"
टिप्पणी पोस्ट करा