फार्मसी महाविद्यालयात विद्यार्थ्यांची फेअरवेल पार्टी उत्साहात सपन्न.
गुरुवार, ४ मे, २०२३
Comment
(लोकसवाल न्यूज प्रतिनिधी शाहरुख शेख फुलंब्री)
फुलंब्री - श्री गोरक्ष शैक्षणिक बहुद्देशीय संस्था फुलंब्री येथील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात डि. फार्मसी द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना फेअरवेल पार्टी देण्यात आली. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात दिप-प्रज्वलनाने करण्यात आली. या प्रसगी विद्यार्थ्यांची मनोगतातुन मागील दोन वर्षावर प्रकाश टाकण्यात आला तसेच शिक्षकांचा विद्यार्थ्यांचे जिवन घडविण्यात महत्त्वाचा वाटा असतो असेही मनोगतून सांगण्यात आले या प्रसंगी.श्री. अभिलाष भैया सर, प्रा. गणोरकर सर, प्राचार्य.शेप सर , प्राचार्य काळे सर, भोजने सर, कळम मॕडम, पवार मॕडम, जिवरग मॕडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व भावी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री.मोहन सोनवणे, श्री प्रमोद गनोरकर, श्री.अभिलाष सोनवणे,प्राचार्य. डॉ.संतोष शेप, प्राचार्य.श्री.भगवान काळे,प्रा. वैष्णवी चिवटे,प्रा.ऋतुजा ढाकणे, प्रा. स्नेहल ढेवळे,प्रा.श्री.शरद जोशी,प्रा.अश्विनी पवार, प्रा.सोनाली कलम,प्रा.बागेश्वरी जिवरग,प्रा.अतुल काळे, प्रा.मेघा बनकर,प्रा. शेख, प्रा. गायकवाड , प्रा. संखपाले तसेच शिक्षक व शिक्षकतेर कर्मचारी यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा. कळम यांनी केले व सुञ संचालन तसेच आभार प्रा.भोजने मांडले.

0 Response to "फार्मसी महाविद्यालयात विद्यार्थ्यांची फेअरवेल पार्टी उत्साहात सपन्न."
टिप्पणी पोस्ट करा