-->
भारतीय बौद्ध महासभा - समता सैनिक दल यांच्या वतीने सिध्दार्थ गार्डन येथे बुद्ध जयंती साजरी

भारतीय बौद्ध महासभा - समता सैनिक दल यांच्या वतीने सिध्दार्थ गार्डन येथे बुद्ध जयंती साजरी

 


AURANGABAD - भारतीय बौद्ध महासभा - समता सैनिक दल यांच्या वतीने सिध्दार्थ गार्डन येथे मंगलमय वातावरणात तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती साजरी करण्यात आली. या मंगलमय प्रसंगी आदरणीय किशोर जोहरे, येस टी काळे, शाम जाधव, घोडके आपा मेजर, पठारे , रमेश बनसोड, अशोक कामळे, सरदार साहेब, मिलिंद बनसोडे, देवानंद सावते तसेच हजारो च्या संख्येने सैनिक दलातील मान्यवर सैनिक उपस्थित होते.

0 Response to "भारतीय बौद्ध महासभा - समता सैनिक दल यांच्या वतीने सिध्दार्थ गार्डन येथे बुद्ध जयंती साजरी"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe