-->
सातवाहन बुद्धविहार सिद्धार्थ  नगर येथे बुद्ध जयंती उत्साहात साजरी

सातवाहन बुद्धविहार सिद्धार्थ नगर येथे बुद्ध जयंती उत्साहात साजरी

 

AURANGABAD - तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 2567 वी जयंती सातवाहन बुद्ध विहार सिद्धार्थ नगर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या मंगलमय प्रसंगी सिद्धार्थ नगर येथील उपासक - उपसिका मोठ्या संख्येने पांढरा रंगाच्या पोशाखात उपस्थित होते व धम्म रॅली सिध्दार्थ नगर ते  टी व्ही सेंटर चौक पर्यंत काढण्यात आली. या शांतता रॅली मध्ये सर्वांचा उत्साह बघण्यात आला.

0 Response to "सातवाहन बुद्धविहार सिद्धार्थ नगर येथे बुद्ध जयंती उत्साहात साजरी"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe