-->
फुलंब्रीत रमजान ईद उत्साहात साजरी

फुलंब्रीत रमजान ईद उत्साहात साजरी


                लोकसवाल न्यूज प्रतिनिधी


फुलंब्री : फुलंब्री तालुक्यासह शहरांमध्ये रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन नमाज पठण केली. यावेळी राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिस प्रशासनाच्या वतीने मुस्लिम बांधवांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.


यावेळी पोलिस अधीक्षक मनीष कलवनिया, उपअधीक्षक जयदत्त भवर, पोलिस निरीक्षक रवींद्र निकाळजे, माजी नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, जिल्हा दूध संघाचे संचालक राजेंद्र पाथ्रीकर, उपनिरीक्षक दामोधर वाघमारे उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे,आदींची उपस्थिती होती

0 Response to "फुलंब्रीत रमजान ईद उत्साहात साजरी "

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe