
फार्मसी महाविद्यालयात महामानव डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी...
(लोकसवाल न्यूज प्रतिनिधी शाहरुख शेख फुलंब्री)
श्री गोरक्ष शैक्षणिक बहुद्देशीय संस्था फुलंब्री व श्री गोरक्ष फार्मसी महाविद्यालयात खामगाव येथे महामानव डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात दिप-प्रज्वलनाने करण्यात आली. प्रंसगी विद्यार्थ्यांची मनोगतातुन आंबेडकरांच्या जिवनावर प्रकाश टाकण्यात आला.यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री.मोहन सोनवणे, श्री प्रमोद गनोरकर,श्री.अभिलाष सोनवणे,प्राचार्य. डॉ.संतोष शेप,प्राचार्य.श्री.भगवान काळे, प्रा. वैष्णवी चिवटे, प्रा.ऋतुजा ढाकणे, प्रा. स्नेहल ढेवळे,प्रा.श्री.शरद जोशी,प्रा.दीपक भोजने,प्रा.अश्विनी पवार, प्रा.सोनाली कलम,प्रा.बागेश्वरी जिवरग,प्रा.अतुल काळे,प्रा.मेघा बनकर, प्रा.चिकने, प्रा. शेख, प्रा. गायकवाड , प्रा. देशमुख प्रा. खैरनार तसेच शिक्षक व शिक्षकतेर कर्मचारी यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा. कळम यांनी केले व सुञ संचालन तसेच आभार प्रा.कानडजे यांनी केले.
0 Response to "फार्मसी महाविद्यालयात महामानव डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी... "
टिप्पणी पोस्ट करा