
समृद्धी महामार्गावर इराळा येथे भरधाव कंटेनरचा अपघात
शुक्रवार, १० मार्च, २०२३
Comment
वाशीम : नागपूर – शिर्डी समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे. समृद्धी महामार्गावर वाशीम जिल्ह्यातील इरळा इंटर चेंजजवळ नागपूर कडून मुंबई कडे भरधाव वेगाने जाणारे कंटेनर क्रमांक ओ डी ११ झेड ८११० च्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कठड्याला ला धडकून सकाळी ६ वाजेदरम्यात अपघात झाला. यामधे चालक जखमी झाले असून त्याला उपचारासाठी मालेगाव येथे दाखल करण्यात आले आहे
0 Response to "समृद्धी महामार्गावर इराळा येथे भरधाव कंटेनरचा अपघात"
टिप्पणी पोस्ट करा