-->
एम जी एम मधील विद्यार्थ्याचे जोरदार रॅप साँग प्रात्यक्षिक सादर

एम जी एम मधील विद्यार्थ्याचे जोरदार रॅप साँग प्रात्यक्षिक सादर

 


AURANGABAD - एम जी एम मध्ये रुखमनी हॉल येथे झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलनात म्यकेनिकल विभागाचा विद्यार्थी तनिष्क मगर याने रॅप साँग स्वतः लिहून गायल्याचे प्रत्येशिक सादर केले त्या प्रसंगी तेथे असलेल्या प्रमुख पाहुणे, विद्यार्थी, शिक्षक वर्ग, व पालक यांचा मोठा उत्साह बघण्यास मिळाला व या माध्यमातून त्याचे कौतुक करण्यात आले.

3 Responses to "एम जी एम मधील विद्यार्थ्याचे जोरदार रॅप साँग प्रात्यक्षिक सादर"

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe