
पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांच्या जन्मदिन निमित्त महाराष्ट्र व गोवा नोटरी असोसिएशन व औरंगाबाद वकील संघ ने घेतली भेट
औरंगाबाद : महाराष्ट्र व गोवा नोटरी अससोसिएशन व औरंगाबाद वकील संघ यांच तर्फे पोलीस आयुक्त औरंगाबाद श्री निखिल गुप्ता (i. P. S.)यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केक कापून, शाल श्रीफड व पुष्पगुछ देऊन त्यांना शुभेच्छा देनियात आले.
तसेच नोटरी वकिलांचा समस्यावर सन्मानपूर्वक चर्चा झाली. यावेडेस ऍड. सय्यद सिकंदर अली प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र व गोवा नोटरी अससोसिएशन तथा विधि प्रमुख महाराष्ट्र अल्पसंख्यांक मोर्चा भा. ज. पा. औरंगाबाद वकील संघांचे अध्यक्ष ऍड.कैलास बगणावात सचिव ऍड.योगेश फाटके, ऍड. शंकर वानखेडे प्रवक्ता महाराष्ट्र व गोवा नोटरी अससोसिएशन, ऍड. काद्री कोषाध्यक्ष, ऍड. काझी सगीरऔडीन,ऍड. सय्यद कलीम, ऍड. मसूद खान, ऍड. अरिफ शेख, ऍड अस्मा शेख, ऍड. सिंधू जेठे, ऍड. मंगल गाडे, ऍड. अनादआते, ऍड कंक्रिया, ऍड. लालवणी.सर्व वकील व नोटरी वकील उपस्थित होते.
0 Response to "पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांच्या जन्मदिन निमित्त महाराष्ट्र व गोवा नोटरी असोसिएशन व औरंगाबाद वकील संघ ने घेतली भेट"
टिप्पणी पोस्ट करा