
सर्वसामान्यांच्या तोंडाला पाने पुसणारा हा अर्थसंकल्प आहे - काकासाहेब कुलकर्णी
बुधवार, १ फेब्रुवारी, २०२३
Comment
SOLAPUR - अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प जाहीर आहे. त्यावर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. सर्वांसामान्यांच्या तोंडाला काळ फासण्याचं काम या अर्थसंकल्पातून करण्यात आलं आहे अशी टिका प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी केली आहे. फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मोठंमोठ्या योजना जाहीर करायच्या आणि जनतेला गाजर दाखवायचं अशी भूमिका भाजपा नेहमी घेत असा घानाघात ही काकासाहेब कुलकर्णी यांनी केला आहे.
0 Response to "सर्वसामान्यांच्या तोंडाला पाने पुसणारा हा अर्थसंकल्प आहे - काकासाहेब कुलकर्णी "
टिप्पणी पोस्ट करा