
पंढरपूर येथे रनर्स असोसिएशन कडून हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन
रविवार, ५ फेब्रुवारी, २०२३
Comment
PANDHARPUR - पंढरपूरचे रनर्स असोसिएशन कडून हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून जवळपास चार हजाराहून अधिक स्पर्धक अगदी लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत स्पर्धेत सहभागी झाले होते. ही स्पर्धा तीन टप्प्यांमध्ये पार पडली आहे. कडाक्याच्या थंडीमध्ये पंढरपूरकर बेभान होऊन या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याचा आपल्याला पाहायला मिळते.
0 Response to " पंढरपूर येथे रनर्स असोसिएशन कडून हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन"
टिप्पणी पोस्ट करा