-->
सोन्याचा भावाने  गाठला विक्रमी टप्पा

सोन्याचा भावाने गाठला विक्रमी टप्पा

MUMBAI- सराफा बाजारात जोरदार वाढ झाली आहे. सोन्याचा भावाने 59000 रूपये विक्रमी टप्पा गाठला आहे. जागतिक बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे.  सोन्याचे भावामध्ये चढ-उतार होतच असतो परंतु ग्राहक हे चालूच राहतात त्यात कमतरता येत नाही. घर खर्चातुन महिला पैसे वाचवून सोन विकत घेत असतात. असे सोनार संघटनेचे अध्यक्ष कुमार जैन यांनी म्हंटले आहे. 0 Response to "सोन्याचा भावाने गाठला विक्रमी टप्पा"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe