-->
 संजय राऊत यांच्याकडे आम्ही मनोरंजन म्हणून पाहतो - उदय सामंत

संजय राऊत यांच्याकडे आम्ही मनोरंजन म्हणून पाहतो - उदय सामंत

  


KOLHAPUR- शिस्तभंगाची कारवाई कोणावर कधी होणार हे लवकरच कळेल. ते गुपितच ठेवलेलं बरं. 

उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्या बद्दल विचारलेल्या प्रश्नाला उदय सामंत यांच सूचक उत्तर. संजय राऊत यांच्याकडे आम्ही मनोरंजन म्हणून पाहतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो शिवसेनेच्या प्रत्येक लोकप्रतिनिधीला बंधनकारक असेल.  महाविकास आघाडी मधील शिवसेना आणि आताची शिवसेना यामध्ये निवडणूक आयोगानेच बदल केले आहेत. शिवसेना म्हणजे आता एकच शिवसेना आहे. आमची युती भाजपसोबत आहे. शिंदे साहेबांकडे येण्यासाठी मोठ मोठ्या नेत्यांचा ओघ वाढला आहे. आपण त्यात नाही हे दाखवण्यासाठी आणि सरकारला बदनाम करण्यासाठी अशी आंदोलनही करावी लागत आहेत.  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाला उदय सामंत यांचा टोला.  मुख्यमंत्र्यांनी मुंबईत एमपीएससी विद्यार्थ्यांची भेट घेतली आहे. नुकसान होणार नाही असं असू त्यांना आश्वास्थ केल आहे. 0 Response to " संजय राऊत यांच्याकडे आम्ही मनोरंजन म्हणून पाहतो - उदय सामंत "

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe