
चोपड्यात कुंटण खाण्यावर पोलिसांचा छापा 43 महिला ताब्यात सात जणांवर गुन्हा दाखल
JALGOAN - चोपडा शहरातील नगरपालिकेचा पाठीमागे चालत असलेल्या आकुंटनखान्यावर गोपनीय माहिती वर्ण उपविभागीय अधिकारी ऋषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी छापा टाकला असता त्यामध्ये 43 महिलांना ताब्यात घेण्यात आले त्यात काही महिला महाराष्ट्र राज्यातील काही महिला हे परराज्यातील असल्याचे निष्पन्न झाले या महिलांमधील 36 महिलांना जळगाव येथे महिला सुधार गृह येथे रवाना करण्यात आले असून सात जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे सदर कारवाई मध्ये पोलीस उप विभागीय अधिकारी ऋषिकेश रावले चोपडा शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित कुमार सावळे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांच्या फोर्स फाटा कारवाईत सहभागी झाले होते सदर गुन्हाच्या तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले करीत असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित कुमार साबळे यांनी सांगितले.
0 Response to " चोपड्यात कुंटण खाण्यावर पोलिसांचा छापा 43 महिला ताब्यात सात जणांवर गुन्हा दाखल"
टिप्पणी पोस्ट करा