%20(1).jpeg)
फुलंब्री येथे हजरत सय्यद जमालशाह वली (रहे.) यांच्या उर्सला आज पासून सुरुवात
गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०२३
Comment
फुलंब्री लोकसवाल न्यूज : फुलंब्री येथील हजरत सय्यद जमालशाह वली (रहे.) यांच्या ऐतिहासिक उर्स
आज पासून सुरुवात होत आहे. या दिवशी हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतिक असलेल्या या उर्स सोहळ्यास शेकडो वर्षांची परंपरा आहे. या दिवशी सालाबादप्रमाणे हजरत सय्यद जमालशाह वली रहे यांच्या संदलनिमित्त वाजत-गाजत भव्य मिरवणूक काढली जाते संदलनिमित्त हजारो भाविक दर्ग्यावर दर्शनासाठी येतात. हा उर्स म्हणजे हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक मानले जाते. आहे.या दर्गापरिसरात उर्सनिमित्त विविध कार्यक्रम ठेवण्यात आले आहे दि.९/०२/२०२३ रोजी संदल असून दि.१०/०२/२०२३ ऊर्स असणार आहे व दि.११ रोजी कव्वाली मुकाबला, दि.१२ /०२/२०२३ऑर्केस्ट्रा ,व लावणी दि.१३रोजी कुस्ती चा कार्यक्रम उर्स उत्सव कमिटी तर्फे आयोजित करण्यात आली आहे

0 Response to "फुलंब्री येथे हजरत सय्यद जमालशाह वली (रहे.) यांच्या उर्सला आज पासून सुरुवात"
टिप्पणी पोस्ट करा