%20(4).jpeg)
हर्सूल येथे रस्त्याचे रुंदीकरनाचे काम उद्या पसून सुरु
रविवार, १२ फेब्रुवारी, २०२३
Comment
लोकसवाल न्यूज प्रतिनिधी फूलंब्री /औरंगाबाद औरंगाबाद-जळगाव रस्त्या वरील हर्सूल येथे रस्त्याचे दिनांक १३ /०२ /२०२३ते दिनांक १६/०२ /२०२३पर्यंत रुंदीकरनाचे काम चालू होत असल्याने शहरातून हर्सूल गाव मार्गे फुलंब्री सिल्लोड कडे जाणारी वाहतूक हर्सूल टी पॉइंट येथून आंबेडकर नगर पिसादेवी रोड मार्गे सावंगी बायपास अशी वळविण्यात येणार आहे. तसेच सिल्लोड फुलंब्री कडून हर्सूल गावाकडे येणारी वाहतूक सावंगी नाका ते सावंगी बायपास येथे वळविण्यात येणार आहे.तरी सर्व वाहनधारकानी याची नोंद घ्यावी
0 Response to "हर्सूल येथे रस्त्याचे रुंदीकरनाचे काम उद्या पसून सुरु "
टिप्पणी पोस्ट करा