-->
हा अर्थसंकल्प राजकीय भावनेतुन केलेला आहे - अरुणभाई गुजराथी

हा अर्थसंकल्प राजकीय भावनेतुन केलेला आहे - अरुणभाई गुजराथी


JALGAON : हा अर्थसंकल्प राजकीय भावनेतून निवडणूक जिंकण्याच्या भावनेतून करण्यात आलेला आहे हे वस्तुस्थिती. अर्थसंकल्प हा नोकरदार, मध्यमवर्गीयांसाठी आहे. नोकरदार, मध्यमवर्गीयांना केंद्र बिंदु मानुन हा अर्थसंकल्प तयार करण्यात आलेला आहे.२०२४ च्या निवडणुकीच्या पाश्वभुमी निर्माण करण्यासंदर्भातला हा अर्थसंकल्प आहे.केंद्र सरकारने 2023 24 च्या अर्थसंकल्प बजेट आज सादर केला आहे.  या अर्थसंकल्पना संदर्भात महाराष्ट्र राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराथी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


0 Response to "हा अर्थसंकल्प राजकीय भावनेतुन केलेला आहे - अरुणभाई गुजराथी"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe