-->
औरंगाबाद सिद्धार्थ उद्यानातील दोन वाघिणी गुजरात मधील अहमदाबाद येथे रवाना

औरंगाबाद सिद्धार्थ उद्यानातील दोन वाघिणी गुजरात मधील अहमदाबाद येथे रवाना

 


AURANGABAD - औरंगाबाद मनपा सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयातील वाघांची संख्या जास्त असल्यामुळे काही दिवसांपूर्वी गुजरात अहमदाबाद येथून पक्षी व प्राणी मागविण्यात आले होते. त्या मोबदल्यात औरंगाबाद येथील दोन वाघिणी रंजना व प्रतिभा या दोन वाघिणी व त्यांच्यासोबत दहा काळवीट अहमदाबाद ला पाठवले असून त्यांची प्रकृती ठीक आहे. अशी माहिती मनपा अतिरिक्त आयुक्त राहुल सूर्यवंशी यांनी दिली आहे.



0 Response to "औरंगाबाद सिद्धार्थ उद्यानातील दोन वाघिणी गुजरात मधील अहमदाबाद येथे रवाना"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe