
सिद्धार्थ नगर मित्र मंडळ तर्फे माता रमाई भीमराव आंबेडकर जयंती २०२३ मोठ्या उत्साहात साजरी
बुधवार, ८ फेब्रुवारी, २०२३
Comment
AURANGABAD- सिद्धार्थ नगर मित्र मंडळ तर्फे माता रमाई आंबेडकर जयंती ची मिरवणूक सिद्धार्थ नगर ते टी व्ही सेंटर चौक पर्यंत मोठ्या उत्साहात काढण्यात आली. या प्रसंगी सिद्धार्थ नगर मधील युवक, युवती, महिला व माणसे मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते. या मिरवणुकीत सिडको पोलिसांचा ही मदतीचा सहभाग होता.
0 Response to "सिद्धार्थ नगर मित्र मंडळ तर्फे माता रमाई भीमराव आंबेडकर जयंती २०२३ मोठ्या उत्साहात साजरी"
टिप्पणी पोस्ट करा