-->
शहराची विद्रूपीकरण करणाऱ्या वर होणार गुन्हे दाखल - पोलीस आयुक्त निखिल गुप्त यांनी दिली माहिती

शहराची विद्रूपीकरण करणाऱ्या वर होणार गुन्हे दाखल - पोलीस आयुक्त निखिल गुप्त यांनी दिली माहिती


AURANGABAD - ट्वेंटी परिषदेमुळे शहर सुंदर सजवले आहे हे ठिकाणी भिंती रंगवल्या आहेत सुंदर चित्रे काढले आहेत मात्र या सुंदरतेला गालबोट लावणारे लोकही आपल्याकडे आहेत शहरात जागा मिळेल तिथे अशा सर्वच ठिकाणी पोस्टर्स लावून रंगोटी केलेल्या ठिकाणी किंवा शहर विद्रूपीकरण करणारे असंख्य महाभाग शहरात आहेत. आतापर्यंत या विद्रूप करणाऱ्या बहाराद्दरांना मोकळे रान होते. आता मात्र या सुंदर सजलेल्या शहरात विद्रूपीकरण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार आहेत. महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण प्रतिबंधक कायदा 1995 मधील तरतुदीची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका किंवा संबंधित कार्यालयातील अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्याची केली आहे. मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियम 1949 आणि मुंबई प्रांतिक महापालिका जाहिरात व फलक नियंत्रण नियम 2003 आणि महापालिका क्षेत्रातील जाहिराती आणि फलक विद्रूपीकरण यांच्या नियंत्रणा संबंधी नियमावली तयार केली आहे. शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी आम्ही कारवाई करत असून आतापर्यंत काही जनावर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी आज दिली आहे.


0 Response to "शहराची विद्रूपीकरण करणाऱ्या वर होणार गुन्हे दाखल - पोलीस आयुक्त निखिल गुप्त यांनी दिली माहिती"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe