
केंद्रीय अर्थमंत्री खासदार भागवत कराड यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम
रविवार, १२ फेब्रुवारी, २०२३
Comment
AURANGABAD : पर्यटनाची राजधानी औरंगाबाद मध्ये जी ट्वेन्टी निमित्त शहरात विदेशी पाहुणे शिस्ट मंडळ येणार आहे त्यासाठी संपूर्ण शहर स्वच्छतेकडे लक्ष देत आहे याच माध्यमातून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी सिडको परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविले यावेळी खासदार भागवत कराड म्हणाले की विदेशी पाहुणे आपल्या शहरात येणार आहे आपलं शहर सुंदर व स्वच्छ दिसले पाहिजे महिलांनी आपल्या घरासमोर रांगोळी सडा रंग रंगोटी करावी व येणाऱ्या पाहुण्यांना स्वच्छ औरंगाबाद दिसेल असे राहावे अशा सूचना भागवत कराड यांनी केल्या जी ट्वेंटी निमित्त स्वच्छता अभियान मध्ये नागरिक व्यापारी कामगार विद्यार्थी यांनी सहभाग घेतला आहे.
0 Response to "केंद्रीय अर्थमंत्री खासदार भागवत कराड यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम"
टिप्पणी पोस्ट करा