
आदित्य ठाकरें च्या सुरक्षेवर सरकार दुर्लक्ष करीत आहे - अंबादास दानवे
बुधवार, ८ फेब्रुवारी, २०२३
Comment
AURANGABAD - आदित्य ठाकरेंचा संपूर्ण महाराष्ट्रात शिव संवाद दौरा चालू आहे. त्याच्या सातव्या टप्प्यांमध्ये आम् वैजापूर गावाच्या संभाजीनगर जिल्ह्यातील महाल ह्या गावी असताना हा चालू असताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या सभेत काही समाजकंटाकानी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, त्यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची आपली प्रतिक्रिया दिली आहे तर म्हणाले की, आमच्यावर दगड आला त्यानंतर प्रवास करताना देखील आमच्या गाडीवर दगड आला त्यामुळे मुद्दाम या मॉबमध्ये दलित समाज आणि हिंदूंमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न चालू होता. याचा आम्ही निषेध करतो. आदित्य ठाकरे यांची सभा उधळण्याचा प्रयत्न व त्यांच्या सुरक्षेवर सरकार दुर्लक्ष करीत आहेत.
0 Response to "आदित्य ठाकरें च्या सुरक्षेवर सरकार दुर्लक्ष करीत आहे - अंबादास दानवे "
टिप्पणी पोस्ट करा