
अमरावतीत पदवीधर मतमोजणी केंद्रावर अधिकाऱ्याचा मृत्यू
शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०२३
Comment
AMRAVATI : मतमोजणी करणाऱ्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवनी येथील मंडळ अधिकारी शाहूराव खडसे यांचा हृदयविकाराच्या झटकााने मृत्यू. काल सकाळपासून मतमोजणी केंद्रावर देत होते सेवा. मध्यरात्री अचानक छातीत दुखत असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णात केले होते उपचारासाठी दाखल. उपच्यादरम्यान शाहूराव खडसे यांचा मृत्यू झाल्याची माहितीअमरावतीच्या नेमानी गोडावून येथील घटना
0 Response to "अमरावतीत पदवीधर मतमोजणी केंद्रावर अधिकाऱ्याचा मृत्यू "
टिप्पणी पोस्ट करा