-->
 तब्बल 128 तासांपासून मातीखाली अडकलेल्या बाळाला सुखरूप बाहेर काढले

तब्बल 128 तासांपासून मातीखाली अडकलेल्या बाळाला सुखरूप बाहेर काढले

तुर्की मध्ये झालेल्या भयंकर भूकंपामुळे विनाश आणि नैराश्य पसरलेल्या वातावरणात नवनिर्मितीचा अंकुर सापडला आहे. हाडं गोठवणाऱ्या थंडीत तब्बल 128 तासांपासून मातीखाली अडकलेल्या बाळाला सुखरूप बाहेर काढले !


0 Response to " तब्बल 128 तासांपासून मातीखाली अडकलेल्या बाळाला सुखरूप बाहेर काढले "

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe