-->
 महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाने मकई गेट ते बेगमपुरा रस्त्याचे अतिक्रमण हटविले

महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाने मकई गेट ते बेगमपुरा रस्त्याचे अतिक्रमण हटविले

AURANGABAD- औरंगाबाद शहरामध्ये  जी-20  परिषद आयोजन करण्यात आले आहे त्या अनुषंगाने विदेशी पाहुणे शहरात येणार असून शहरातील अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे. आज अतिक्रमण अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली टाऊन हॉल मकाई गेट बेगमपुरा मकबरा रोड कडे जाणारे अतिक्रमण काढण्यात आले आहे.  या ठिकाणी पत्र्याचे शेड व टपऱ्या पक्के बांधकाम सुद्धा पाडण्यात आल्याची माहिती अतिक्रमण विभाग अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांनी दिली आहे.

0 Response to " महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाने मकई गेट ते बेगमपुरा रस्त्याचे अतिक्रमण हटविले"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe