
फक्त एका क्लिक मध्ये जाणून घ्या औरंगाबाद इस्तेमाला जाण्याचे मार्ग
रविवार, ६ नोव्हेंबर, २०२२
Comment
लोकसवाल न्यूज़ : औरंगाबाद सन 2022 यासाठी होणारे औरंगाबादचे उमुमी इजतेमा येत्या 10 आणि 11 डिसेंबरला होण्याचे ठरले आहे. या इस्तेमाला सन 2019-20 मध्ये स्थगिती मिळाली होती. कोरोना काळात सदर इस्तेमाची परवानगी रद्द करण्यात आली होती, परंतु आता कोरोनाचे सावट दूर झाल्यामुळे सदर इस्तेमा हा औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील चितेगाव या ठिकाणी होण्याचे ठरले आहे.
![]() |
चितेगाव येथील इज्तेमा स्थळ |
सदर इस्तेमाला जाण्याचे मार्ग आम्ही तुम्हाला कळवणार आहे. खालील दिलेल्या गुगल मॅप च्या लिंक वर तुम्ही क्लिक करून थेट औरंगाबादच्या इस्तेमाचे स्थळ पाहू शकतात. खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि औरंगाबादच्या उमूमी इजतेमासाठी जाण्याकरिता चितेगाव येथील स्थळला थेट भेट द्या.
0 Response to "फक्त एका क्लिक मध्ये जाणून घ्या औरंगाबाद इस्तेमाला जाण्याचे मार्ग"
टिप्पणी पोस्ट करा