-->
या तारखेला रिलीज होतेय ही सर्वात बोल्ड Hindi Web Series, व्हिडीओ पाहून पाहणाऱ्यांना फुटला घाम...

या तारखेला रिलीज होतेय ही सर्वात बोल्ड Hindi Web Series, व्हिडीओ पाहून पाहणाऱ्यांना फुटला घाम...

सध्याच्या काळात बोल्ड वेब सिरीजची चलती आहे. विविध OTT प्लॅटफॉर्म्सवर मोठ्या प्रमाणात बोल्ड वेब सिरीज उपलब्ध आहेत. अशात बोल्ड कन्टेन्टबाबत बोलताना उल्लू ऍपचा उल्लेख केला नाही तर वावगं ठरेल. आज जाणून घेणार आहोत चरमसुख बिदाई या वेब सिरीजच्या येऊ घातलेल्या दुसऱ्या सीझनबाबत. तुम्हाला खरंच बोल्डनेस  काय असतो हे पाहायचं असेल तर ही वेबसिरीज तुम्हाला पाहायलाच हवी. मात्र ही वेब सिरीज घरच्यांसमोर पाहण्यासारखी नाही. तुम्ही एका बंद खोलीत एकटे असल्यास ही सिरीज पाहू शकतात. यामध्ये बोल्ड सीन्सचा भरमार आहे. या वेब सिरीजचा आता दुसरा भाग येणार आहे. हा भाग 28 तारखेला येणार आहे. दुसरा पार्ट रिजिल होत असल्याने या वेब सिरीजची प्रचंड चर्चा आहे. जाणून घेऊयात नेमकं या सिरीजमध्ये काय पाहायला मिळू शकतं 


पिहू कनौजिया एक अभिनेत्री आणि एक मॉडेल आहे, जी या वेब सिरीजमध्ये काम करतेय. तिने इतरही अनेक वेब सिरीजमध्ये कामं केलेली आहेत. उल्लूवरील वेब सीरिजमधून तिला अनेकांनी पाहिलंय. या वेब सिरीजमध्ये तिने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडलेल्या पाहायला मिळतात. जर तुम्हाला खास बोल्ड कन्टेन्ट पाहायचा असेल तर तुमच्यासाठी हा फायद्याचा सौदा ठरू शकतो. 

0 Response to "या तारखेला रिलीज होतेय ही सर्वात बोल्ड Hindi Web Series, व्हिडीओ पाहून पाहणाऱ्यांना फुटला घाम..."

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe