
अप्रतिम मटण खायला दिल्यावर मालकिण नोकराच्या प्रेमात पडली, लग्न झाले!
गुरुवार, २७ ऑक्टोबर, २०२२
Comment
22 वर्षीय आलिया 55 वर्षीय रफिकच्या प्रेमात पडली. या प्रेमाची सुरुवात मटण हंडीपासून झाली. आलियाने रफिकला तिच्या घरी कामासाठी ठेवले होते. रफिक जेवणही बनवत असे. त्याने पहिल्याच दिवशी आलियाला असे मटण खायला दिले की ती रफिकच्या प्रेमात पडली. आणि मग दोघांनी लग्न केलं.
एका पाकिस्तानी जोडप्याची गोष्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. वयात ३३ वर्षांचा फरक असूनही २२ वर्षीय आलिया ५५ वर्षीय रफिकच्या प्रेमात पडली. त्यानंतर दोघांनी लग्न केले. दोघेही पहिल्यांदा रिक्षात भेटले होते, त्यानंतर रफिकला आलिया आवडली नाही. त्यानंतर हाणामारी झाली आणि त्याने रफिकला थप्पडही मारली. पण त्यानंतर रफिकने आलियाला मटण खाऊ घातलं आणि इथून दोघांमध्ये प्रेम सुरू झालं.
या कपलची लव्हस्टोरी पाकिस्तानी यूट्यूबर सय्यद बासित अलीने शेअर केली आहे.
0 Response to "अप्रतिम मटण खायला दिल्यावर मालकिण नोकराच्या प्रेमात पडली, लग्न झाले!"
टिप्पणी पोस्ट करा