.jpeg)
प्रत्यक्षा संपली, भारतात 5G Internet सुरु, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते शुभारंभ
शनिवार, १ ऑक्टोबर, २०२२
Comment
दिल्ली :- भारतीय नागरिकांना अनेक वर्षांपासून पाहिजे इंटरनेटची उत्सुकता होती आणि आज भारतात पाहिजे इंटरनेट सेवा सुरू झालेली आहे. या क्षणाची सर्वात मोठी बातमी देशाचे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पाहिजे सेवा इंटरनेट 5g चे उद्घाटन होणार आहे भारताच्या अनेक मोठे शहरात याची लाभ नागरिक घेऊ शकतात आणि फोरजी इंटरनेट च्या दहा पटीने जास्त वेगाने चालणारे पाहिजे इंटरनेट उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज केले जाणार आहे.
अनेक मोठ्या शहरात पाहिजे सेवा सक्रिय होईल आणि त्याचे लाभ नागरिक घेऊ शकतात. मुंबई पुणे सह देशातील १३ मोठ्या शहरात आजपासून पाहिजे सेवा इंटरनेट सुरू होईल. यापूर्वी 4g इंटरनेटची जास्तीत जास्त स्पीड 45 एमबीबीएस इतकी होती आणि आता पाहिजे लॉन्च झाल्यानंतर त्याची स्पीड किमान एक हजार एमबीपीएस प्रमाणे होईल.
नरेंद्र मोदी हे दिल्लीत ५जी इंटरनेटचे उद्घाटन करणार आहे. आता इंटरनेट मध्ये व्हिडिओ पाहताना बफरिंगची समस्या होणार नाही आणि ५जी इंटरनेट १० पट जास्त गतीने धावणार आहे.
0 Response to "प्रत्यक्षा संपली, भारतात 5G Internet सुरु, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते शुभारंभ"
टिप्पणी पोस्ट करा