
असे पहा दहावीचा निकाल, फक्त एक क्लिक मध्ये
शुक्रवार, १७ जून, २०२२
Comment
महाराष्ट्रच्या दहाविच्या विद्यार्थांसा'ी आजचा दिवसा महत्वाचा आहे, कारण की आज इयत्ता दहावीचा निकाल लागणार आहे. हा निकाल १७ जुन २०२२ रोजी दुपारी १ वाजता लागणार आहे. त्यासा'ी विद्यार्थी उत्सुक आहेत. तसेच यावर्षी मुलींनी बाजी मारली आहे. सर्वात जास्त प्रमाणावर मुलींनी निकालावर बाजी मारली आहे.
तुमचे दहावीचे निकाल पाहण्यासा'ी तुम्ही महारिजल्ट या बेवसाईटवर जाऊन पाहु शकतात. तुम्ही फक्त खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही तुमचे सिटी नंबर टाका आणि आईचे नांव टाकल्यानंतर तुमचे निकाल तुमच्या स्क्रिनवर तुम्ही पाहुु शकतात.
Maharashtra Examination Results 2022
Latest Announcement
SSC Examination March - 2022 RESULT
To be Announced on June 17, 2022 at 13:00 Hrs.
0 Response to " असे पहा दहावीचा निकाल, फक्त एक क्लिक मध्ये"
टिप्पणी पोस्ट करा