
इयत्ता १२ वी चा निकाल ८ जुन २०२२ रोजी होणार जाहिर ,फक्त एक क्लिक मध्ये पहा निकाल
मंगळवार, ७ जून, २०२२
Comment
महाराष्ट : महाराष्ट्र इयत्ता १२वी चा निकाल येत्या ८ जुन रोजी जाहिर करण्यात येणार आहे. आपण एका क्लिक मध्ये आपले निकाल आपण पाहु शकतात. ८ जून दुपारी १ वाजता निकाल जाहिर होणार आहे. आपले निकाल पाहण्यासाठी तुमच्याकडे सिट नंबर असणे गरजेचे आहे. खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करुन आपण निकाल पाहु शकतात.
https://mahresult.nic.in/

Maharashtra Examination 2022 - RESULT

Brought to you by: NATIONAL INFORMATICS CENTRE
0 Response to " इयत्ता १२ वी चा निकाल ८ जुन २०२२ रोजी होणार जाहिर ,फक्त एक क्लिक मध्ये पहा निकाल"
टिप्पणी पोस्ट करा