
एफ.एम.के.हायस्कूल फूलंब्रीचा निकाल दरवर्षीप्रमाणे सातव्यांदा 100%
खान खानसा समरीन जमील नवाज (84.40%), काझी काशिफुद्दीन अनिसुद्दीन (80.20%), सानिया शेख आरिफ (76%) आणि मुस्कान शेख आसिफ (75%) यांनी एफ एम के उर्दू हायस्कूल मध्य प्रथम श्रेणी भेटले.
त्याच प्रमाणे सादिया रशीद पटेल 74.90%, बुशरा शेख 19% 73.40%, चिश्ती जवरिया शमसुद्दीन 73.40%, सालेहा शेख अब्दुल रौफ मौलाना 73.20%, नमरा सदाफ याकूब शाह 73%, सानिया शेख खालिक 71.60%, सबा बाबू शह 72%, 70%, फिरदुस यूसुफ शेख 71.20%, फिरदौस तबेत चौश % 71.20 गुण मिळाले.
संस्थेचे अध्यक्ष खान मुजीब मुलतानी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी विद्यार्थ्यांसोबत सोसायटीचे प्रशासकीय अधीकरी खान अब्दुल सत्तार सर, हायस्कूलच्या मु.अ सूर्या बानो, प्राथमिकच्या मु.अ खान तबस्सुम बेगम, खान कौसर बेगम, फरजाना बेगम, नसरीन बेगम, सदफ अंजुम, अब्दुल कुद्दुस सर , उमर मुख्तार सर, माजिद.खान सर, इरफान सर, अब्दुल रज्जाक सर, सिद्दीकी अन्वर सर, नफीस परवीन यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा व्यक्त केल्या.
0 Response to " एफ.एम.के.हायस्कूल फूलंब्रीचा निकाल दरवर्षीप्रमाणे सातव्यांदा 100%"
टिप्पणी पोस्ट करा