-->
फुलंब्री: कार विहिरीत कोसळूनही चालक सुखरूप, कान्होरी येथील घटना

फुलंब्री: कार विहिरीत कोसळूनही चालक सुखरूप, कान्होरी येथील घटना


फुलंब्री, लोकसवाल प्रतिनिधि/शेख शाहरूख  एका विहिरीत थेट कारसह कोताही चालकाला साधे खरचटले सुद्धा नाही. हि घटना गुरुवारी (ता. १९) फुलंब्रीहुन बाबरा-पाचोरा महामार्गावरील कान्होरी गावाजवळील एका विहिरीत घडली. चालक कारसाह विहिरीत पडल्यानंतर तो विद्युत  मोटारीच्या पाईपचा आसरा घेऊन बाहेर आल्याने येथील नागरिकांनी सुटकेचा नि ः श्वास सोडला.

याबाबत अधिक माहिती अशी की, फुलंब्री तालुक्यातील पेंडगाव येथील अनिल डकले हे त्यांच्या कान्हेगाव येथील सासुरवाढीला जात होते. गुरुवारी दुपारच्या सुमारास रस्ता खराब असल्याने त्यांनी करा रस्त्याच्या कडेला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, दगड मध्ये आल्याने त्याला कट अनिल डकले करण्याचा प्रयत्न करीत असताना वाहनावरील ताबा सुटल्याने कोन्होरी गावाजवळील कचरू वाल यांच्या शेतातील गट नंबर १३२ मधील विहिरीचा कठडा तोडून कार थेट विहिरीत कोसळली,हे लक्षात येताच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी असतात. विहिरीकडे धाव घेतली. यावेळी श्री डकले यांनी प्रसंगावधान राखून तत्काळ कारच्या दरवाजा खोलून  ते बाहेर पडले. यानंतर विहिरीतील विद्युत मोटारीच्या पाईपचा त्यांनी

काही वेळ आसरा घेतला. तोपर्यंत आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना मदत करीत विहिरीतून बाहेर काढले. कार चालक बाहेर आल्यानंतर येथे जमा झालेल्या नागरिकांनी देव तारी त्याला कोण मारी म्हणीचा चालकाने प्रत्यक्ष अनुभव घेतल्याची या चर्चा ऐकावयास मिळाली.

स्त्यावर रस्त्यावर अपघाताची मालिका सुरूच फुलंब्रीहुन बाबरा मार्गे पाचोरा जाणाऱ्या मोठ्या प्रमाणात वळण रस्त्यावर खूप असल्यामुळे दररोज छोटे मोठे अपघात घडत सदरील महामार्ग काही वर्षांपूर्वी झाला. मात्र, काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने बऱ्याच ठिकाणी खड्डे पडले आहे. तर काही ठिकाणी पुलाचे कामे अद्याप अपूर्णच आहे. त्यामुळे रोज या रस्त्यावर अपघाताची मालिका सुरूच आहे.

0 Response to "फुलंब्री: कार विहिरीत कोसळूनही चालक सुखरूप, कान्होरी येथील घटना"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe