-->
फुलंब्री येथील ईदगाह येथे मोठ्या उत्साहाने ईदची नमाज साजरा

फुलंब्री येथील ईदगाह येथे मोठ्या उत्साहाने ईदची नमाज साजरा


प्रतिनिधि शारुख शेख : औरंगाबादेतील फुलंब्री तालुक्यामधील मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहाने ईदची नमाज साजरा केली. गेल्या दोन वर्षापासून कोरोना काळात मुस्लिम बांधवांना ईदची नमाज अदा करण्यास जमले नव्हते. परंतु अत्ता कोरोना काळ गेला असून आता कोणतेही निर्बंध नसताना मुस्लिम बांधवांनी उत्साहाने ईद साजरा केली आहे.

फुलंब्री येथील ईदगाह येथे मोठ्या उत्साहाने ईदची नमाज मुस्लिम बांधवांनी अदा केली आणि शांती आणि देशाचे अमन साठी दुआही करण्यात आली. याप्रसंगी फुलंब्री पोलिसांचेही मोठे बंदोबस्त तैनात होते



0 Response to "फुलंब्री येथील ईदगाह येथे मोठ्या उत्साहाने ईदची नमाज साजरा"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe