-->
विरार भारतीय जनता युवा मोर्चा शहर सचिव पदी  नितीन पवार यांची नियुक्ती

विरार भारतीय जनता युवा मोर्चा शहर सचिव पदी नितीन पवार यांची नियुक्ती

भाजपची पक्षसंघटन अधीक मजबूत होणार,!  

विरार :  सामाजिक कार्यकर्ते नितीन पवार यांनी १२मार्च रोजी मुंबई सायन मध्ये आमदार प्रसाद लाड यांच्या हस्ते भाजप मध्ये पक्ष प्रवेश केला होता आणि दिनांक ३ एप्रिल रोजी भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी आणि विरार शहर अध्यक्ष   श्री.नारायण मांजरेकर उपाध्यक्ष श्री.महेश कदम तसेच युवा मोर्चा श्री.अध्यक्ष विक्की झा यांच्या हस्ते पद नियुक्ती करण्यात आली,


0 Response to "विरार भारतीय जनता युवा मोर्चा शहर सचिव पदी नितीन पवार यांची नियुक्ती"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe