-->
औरंगाबाद शहरी हद्दीत दिनांक 9 मे 2022 पर्यंत शस्त्रबंदी आदेश लागू

औरंगाबाद शहरी हद्दीत दिनांक 9 मे 2022 पर्यंत शस्त्रबंदी आदेश लागू

 


औरंगाबाद (जिमाका)शहर भागात 37(1)(3) कलम लागू : औरंगाबाद शहर भागात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट पोलीस अधिनियम 1951 च्या 37(1) व(3) कलमान्वये जिल्ह्याच्या शहरी हद्दीत दिनांक 9 मे 2022 पर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू केला आहे, असे पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, औरंगाबाद शहर यांनी कळविले आहे.
0 Response to "औरंगाबाद शहरी हद्दीत दिनांक 9 मे 2022 पर्यंत शस्त्रबंदी आदेश लागू "

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe