-->
 औरंगाबाद : भर दिवसात रजिस्ट्री कार्यालयात झाला सन्नाटा, जाणून घ्या काय आहे कारण ?

औरंगाबाद : भर दिवसात रजिस्ट्री कार्यालयात झाला सन्नाटा, जाणून घ्या काय आहे कारण ?

औरंगाबाद : नोंदणी व मुद्रांक विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कार्यालयात भर दिवसात सन्नाटा पाहायला दिसायला मिळाला. नोंदणी व मुद्रांक विभाग येथे काही वर्षांपुर्वी चालान बाबतीत काही तक्रार झाले संबंधीत आता हा प्रकार उघडकिस आलेला आहे. लोकसवालची टिम ने रजिस्ट्री कार्यालयात या बाबत तपशिल जाणुन घेण्यासाठी पोहचले असता तेथील काही अधिकाNयांशी ऑफ कैमरा चर्चा झाली. मात्र हा नेमक प्रकरण आहे तरी काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही हा प्रकरण सब रजिस्ट्रार औरंगाबाद यांच्याशी चर्चा केल्यानंतरही स्पष्ट होईल.

परंतु या सर्व प्रकरणा पलिकडे आता रजिस्ट्री कार्यालयात सन्नाटा पाहायला मिळाला. चालु दिवसात वरील प्रकरणा संबंधी सब रजिस्ट्रार यांना पोलिस स्टेशन व इतर ठिकाणी जावे लागले या कारणाने आत सब रजिस्ट्रारच नाही तर नोंदणी कसे होईल. म्हणुन भर दिवसात रजिस्ट्री कार्यालयात सन्नाटा पाहायला मिळाला. 

1 Response to " औरंगाबाद : भर दिवसात रजिस्ट्री कार्यालयात झाला सन्नाटा, जाणून घ्या काय आहे कारण ? "

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article