-->
एफ एम के उर्दू स्कूल फुलंब्री येथे निरोप समारंभ व पारितोषिक वितरण

एफ एम के उर्दू स्कूल फुलंब्री येथे निरोप समारंभ व पारितोषिक वितरण

फुलंब्री प्रतिनिधी : शाहरूख शेख, मुलतानी एज्युकेशन सोसायटी औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने एफ एम के उर्दू प्राथमिक व हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय फुलंब्री येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुजीब मुलतानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मुलतानी मुजीब सर होते.  हायस्कूल ची मु अ शेख सुरया बानो विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या विद्यार्थ्यांनी विविध रंगारंग कार्यक्रम सादर करून दहा वर्षांच्या शैक्षणिक प्रवासावर आपले मनोगत व्यक्त केले.

तसेच महिला दिनानिमित्त नगर पंचायत फुलंब्री च्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या व प्रथम व व्दितीय पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे स्वागत  फुलंब्रीचे आमदार  श्री हरिभाऊ बागडे  यांनी  केले व विद्यार्थ्यांचे स्वागत मुजीब मुलतानी सर यांनी  केले व (मु अ प्राथमिक स्कूलचे ), सदफ अंजुम, यांनी एफ एम के उर्दू प्राथमिक व हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयचे काम पाहिले व. सय्यद अब्दुल कद्दोस सरांचे आभार व्यक्त केले या प्रसंगी 

उमर मुख्तार सर, माजिद पठाण अब्दुल कद्दोस ,सर, अब्दुल रज्जाक सर, अब्दुल सत्तार सर, सिद्दीकी अन्वर सर, शेख सुरया बानो (मू अ हायस्कूल), खान कौसर बेगम, फरजाना बेगम, नसरीन बेगम, खान तबस्सुम बेगम

0 Response to "एफ एम के उर्दू स्कूल फुलंब्री येथे निरोप समारंभ व पारितोषिक वितरण"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe