-->
चितेगाव सर्कल मधून जि.प.साठी सय्यद अकरम यांची जोरदार चर्चा

चितेगाव सर्कल मधून जि.प.साठी सय्यद अकरम यांची जोरदार चर्चा

चितेगांव : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीम ध्ये 1999 पासूनस य्यद अक्रम भाई यांनी आज पर्यंत पक्षाचा काम पूर्ण जबाबदारीने सांभाळलेले आहे आता येत्या आगामी जिल्हा परिषद निवडणुका मध्य पक्ष चितेगाव सर्कल मध्ये काय घेणार निर्णय आता सर्वांचे लक्ष लागले आहे कार्यकर्त्यांच्या मनात आगामी निवडणूक जिल्हा परिषदेसाठी चितेगाव सर्कलमध्ये सर्वसाधारण जागा असल्यास सय्यद अक्रम भाई यांना उमेदवारी पक्षाकडून मिळावा असा विश्वास चितेगाव सर्कलमधून सय्यद अक्रम यांनी व्यक्त केलेला 1999 मध्ये सर्वात प्रथम चितेगाव या गावामध्ये शाखा चालु केली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पाच वर्ष लोहोगाव सर्कल प्रमुख या पदावर   काम केले पक्षाची जबाबदारी सर्कल मध्ये तर पैठण तालुक्यांमध्ये विधानसभा निवडणूक लोकसभा निवडणूक मागील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक पूर्णपणे पक्षासोबत राहून जबाबदारी पूर्ण करत आलो आता पक्षाने 1999 पासून मी पक्षाचा काम करीत आलो आहे यंदा येणारे जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये चितेगाव सर्कलमधून पक्ष मला पूर्णपणे उमेदवारीसाठी सक्षम राहील पूर्णपणे विश्वास आहे हे पक्ष मला उमेदवारी देईल

0 Response to "चितेगाव सर्कल मधून जि.प.साठी सय्यद अकरम यांची जोरदार चर्चा"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe