-->
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा  औरंगाबाद दौरा कार्यक्रम

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा औरंगाबाद दौरा कार्यक्रम

औरंगाबाद, दिनांक 17 : महसुल, ग्रामविकास, बंदरे, खार जमीनी विकास, विशेष सहाय्य  यांचा औरंगाबाद जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. गुरुवार दिनांक 17 फेब्रुवारी 2022 दुपारी  3.35 वा. मुंबई येथून विमानाने औरंगाबादकडे प्रयाण. दुपारी 4.45 वा. औरंगाबाद विमानतळ येथे आगमन व जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादकडे प्रयाण. सायं. 5 वा. जिल्हाधिकारी कार्यालय समिती सभागृह, औरंगाबाद येथे आगमन व बैठकीस उपस्थिती. सायं. 5.30 वा. सुभेदारी शासकीय विश्रामगृह औरंगाबादकडे प्रयाण आगमन व राखीव. सोईनुसार सिल्लोड निवासस्थानकडे प्रयाण व मुक्कम.

0 Response to "राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा औरंगाबाद दौरा कार्यक्रम"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe