-->
ब्रेकिंग न्यूज़ : लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्र सरकार ने  7 फेब्रुवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली

ब्रेकिंग न्यूज़ : लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्र सरकार ने 7 फेब्रुवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली

 

मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने रविवारी (६ फेब्रुवारी) उद्या (७ फेब्रुवारी) सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. मुख्यमंत्री कार्यालयाकडून (सीएमओ) निवेदनात एक दिवसीय शोक आणि सार्वजनिक सुट्टीची माहिती देण्यात आली आहे.



0 Response to "ब्रेकिंग न्यूज़ : लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्र सरकार ने 7 फेब्रुवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe