-->
एफ.एम.के.ऊर्दू प्रायमरी हाईस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज फुलंब्री येथे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे जंगी स्वागत

एफ.एम.के.ऊर्दू प्रायमरी हाईस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज फुलंब्री येथे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे जंगी स्वागत

 

लोकसवाल प्रतिनिधी शेख शाहरुख,  फुलंब्री येथेमुजीब मुलतानी शिक्षण संस्था संचलित एफ.एम.के.ऊर्दू प्रायमरी हाईस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे  अध्यक्ष मुलतानी मुजीब सर आणि उपाध्यक्ष अब्दुल जब्बार अब्दुल गफ्फार साहेब हे  शाळेच्या पाहणी करण्यासाठी आले होते.

त्या वेळी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे जंगी स्वागत करणयत आला यानंतर मुजीब सर यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यक्रम झाला त्यात उपाध्यक्ष अब्दुल जब्बार अब्दुल गफ्फार विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

अध्यक्ष व उपाध्यक्ष आपल्या मनोगतात शिक्षकांनी दाखविलेल्या प्रेमाचे कौतुक केले व त्यांच्या प्रयत्नाबद्दल आभार मानले व त्यांनी कोविड 19 मुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गैरसोयीसाठी नवीन योजनेची रूपरेषा देखील मांडली आणि नवीन शिकण्याच्या पद्धतींवर भर दिला.

या प्रसंगी  सुरया बानो, तबस्सुम बेगम,उमर मुख्तार सर, फरजाना बेगम, कौसर बेगम, नसरीन बेगम, सदफ अंजुम अब्दुल कुद्दूस सर आदी उपस्थित होते

2 Responses to "एफ.एम.के.ऊर्दू प्रायमरी हाईस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज फुलंब्री येथे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे जंगी स्वागत"

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article