एफ एम के उर्दू स्कूल फूलंब्री येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला
गुरुवार, २७ जानेवारी, २०२२
Comment
फूलंब्री लोकसवाल प्रतिनिधी: शेख शाहरुख, मुजीब मुलतानी एज्युकेशन सोसायटी तांडा बाजार सिल्लोड़ यांच्या संयुक्त विद्यमाने फकीर मुहम्मद खान उर्दू प्राथमिक हायस्कूल व आर्ट कनिष्ठ महाविद्यालय फूलंब्री येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला
यावेळी खान कौसर बेगम यांच्या हस्ते ध्वजारोहण करणियात आला प्रक्रियेनंतर ध्वजारोहणानंतरचा एक छोटासा कार्यक्रम पार पडला त्यात शिक्षकानी यांचे मनोगत व्यक्त केले.या प्रसंगी
अब्दुल रज्जाक सर, खान सय्यद अब्दुल कुद्दुस सर अब्दुल सत्तार सर, उमर मुख्तार सर, पठाण माजिद खान सर, इरफान अहमद सर, फरजाना बेगम, खान नसरीन बेगम, खान कौसर बेगम, सदफ अंजुम, खान तबस्सुम बेगम (प्रा मु अ प्राथमिक शाळा) शेख सुरया बानो (मु अ) हायस्कूल) नफीस परवीन, नदीम अहमद कादरी आदी उपस्थित होते
0 Response to " एफ एम के उर्दू स्कूल फूलंब्री येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला"
टिप्पणी पोस्ट करा